मार्टीनच्या नोंदीचे पोस्ट मॉर्टेम! धक्कादायक निकाल! शंभूराजांच्या घातामागे ब्राह्मणांचा हात?
स्वतःसाठी खड्डा कुणी खोदून ठेवला? पुरावे कळले की धक्का तर बसणारच! पण कुणाला ?
'छत्रपती शंभूराजांच्या कैदेमागे दगाबाज ब्राह्मणांचा हात होता!' हे एका समकालीन व्यक्तीने लिहून ठेवल्याने याची दखल घ्यावीच लागते!
हे लिहीणारा कोण होता? तो संपूर्ण मजकूर काय आहे? यात ती घटना कशी वर्णन केली आहे? हे कोणत्या पुस्तकात आहे? त्याने तसे का लिहीले आहे? ते खरे आहे का?
मूळ पुराव्यात दडलेले रहस्य कळते तेव्हा डोके चक्रावून जाते!
हे खरे की खोटे याचा शोध घेताना एक धक्कादायक बाब समोर आली! तीच तुमच्यासमोर सादर करीत आहे, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
प्रमुख ब्राह्मण, ब्राह्मण मंत्री, ब्राह्मण सरकारकून, दगाबाज ब्राह्मण, प्रल्हाद निराजी,