MENU

Fun & Interesting

१५ मिनिटात बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली !!!

BoreCharger 6,628 1 year ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार, उर्ध्वम ही भूजलाच्या प्रश्नांवर काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. आजवर संस्थेमार्फत कोरड्या व कमी पाणी देणाऱ्या हजारो बोरवेल्सना "बोरचार्जर" या अभिनव तंत्रज्ञानाने पुनर्जीवित केले आहे. अद्यावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित भूजलतज्ज्ञांच्या साहयाने पुनर्भरण करून बोरवेल्सचे पाणी, त्याची गुणवत्ता व पुरवठ्याचा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढविला जातो. आतापर्यंत १५०० बोरवेल्स वर बोरचार्जर च्या केलेल्या प्रक्रियेतून सुमारे १८० कोटी लिटर इतके पाणी आम्ही भूगर्भात रिचवले आहे. भूजल पुनर्भरणाच्या ह्या अभूतपूर्व कामासाठी उर्ध्वमला अनेक महत्वाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. तरी सर्वांनी बोरचार्जर या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या बोरवेल्सचे पुनर्भरण करावे ही विनंती. अधिक माहितीसाठी नंबर वर संपर्क करणे: 8956960566 Website : www.borecharger.com Hello, Urdhvam is a leading organization working on groundwater issues. So far thousands of dry and low water borewells have been revived by the institute with the innovative technology of "Borecharger". By recharging borewells with the help of updated technology and trained ground water experts, the water quality and duration of supply of borewells is greatly increased. So far, we have extracted about 180 crore liters of water underground through the process of Borcharger on 1500 borewells. Urdhwam has also received many important awards for this unprecedented work of groundwater recharge. However, everyone is requested to recharge their borewells using borecharger technology. For more information contact number: 8956960566 Website: www.borecharger.com #agriculture #water #borewell #borewellrecharge #farming #testimony

Comment