#मुतखडा
#KidenyStone
#Pomelasyras
#महागूळ
#चेपूत्रा
नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका आगळ्यावेगळ्या वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत. जी वनस्पती 18 रोगांवर गुणकारी ठरते यामध्ये मुळव्याध मुतखडा मधुमेह या मुख्य रोगांवर ती गुणकारी ठरते. महागूळ ( पोमेला सायरस Pomela Syras) नावाने ही वनस्पती ओळखले जाते अगदी मोसंबीच्या झाडासारखे झाड असतं. मोसंबी सारखच नारळा एवढ्या आकाराचे फळं या वनस्पतीला येतात. हे फळ मुतखडा या आजारावर खूप गुणकारी ठरते अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये मुतखडा पडण्यासाठी मदत होते. अलीकडे या वनस्पतीची या फळांची शेती केली जात आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोल्हेर या गावात परमेश्वर शिवराम भुसे यांनी महागोंड या वनस्पतीची बाग लावली आहे. या वनस्पतीच्या माध्यमातून भुसे यांना चांगलाच फायदा होत आहे तर आज आपण त्यांच्याकडून महागुरू या वनस्पती बद्दल सविस्तर माहिती घेऊयात.