पोटासाठी नाचतो मी पर्वा कुणाची? पुरूष लावणी कलावंताची कहाणी
आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी कला ही फार पूर्वीपासून रुजलेली आहे. पारंपारिक लावणी पाहण्यासाठी आजही लोकं उत्सुक असतात. लावणी म्हटलं की महिला नृत्य करताना डोळ्यांसमोर येते. परंतु जेव्हा एक पुरूष लावणी करतो. तेव्हा समाजाचा दृष्टिकोन नेमका कसा असतो? ऐकूया लावणी कलावंत अक्षय मालवणकर यांच्याकडून
#laavani #purushlavanikalawant #lawanishows #akshaymalvankarlavani #malelavanikalakar #specialstoryonlavni #lavanisongs #pudharionline #rinkykhade