भोजगिरी
हे नाव फार कमी ट्रेकर लोकांना माहीत असेल
सह्याद्रीच्या माळशेज घाट रांगेतील एक सुंदर डोंगर,
इथून दिसणारा अफाट सह्याद्री 2025 च्या पहिल्याच रविवारी बघून
वर्षाची जबरदस्त सुरुवात झाली ह्याचा पूर्ण व्हिडिओ youtube ला नक्की पाहा
#sahyadri #sahyadri_clickers #sahyadri_ig #moroshi #bhairavgad #harishchandragadtrek #harishchandragad #malshejghat #junnar #explore #trek #trekking #puneri #instagram #reelsinstagram #mountains #friendshipgoals #resolution2025 #waterfall #waterfalls #jivdhan #naneghat #sinhgadfort #lonavla #nature