नमस्कार मंडळी,
आपल्या मराठी किडा या चॅनेलवर आम्ही वेश्यांचे आयुष्य असा व्हिडिओ केला होता. वेश्यावस्तीत जाऊन त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याबद्दल जाणून घेणे हा त्यामागचा उद्देश होता. त्या व्हिडिओ साठी मदत करणाऱ्या सहेली संघच्या कार्यकर्त्या तेजस्वी सेवेकरी आज वैचारिक गप्पांमध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आल्या आहेत. त्या वस्तीतल्या माहिती नसणाऱ्या गोष्टी, वेश्यांच्या अडचणी, त्यांना रोज कुठल्या संघर्षाला सामोरे जावे लागते? शिवाय हा व्यवसाय अधिकृत की अनाधिकृत ? या सर्व प्रश्नांवर आज या गप्पांमधून आपल्याला उत्तरे मिळणार आहेत.
हा भाग संपूर्ण बघा.. तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!
खास अतिथी: तेजस्वी सेवेकरी
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/
बटरफ्लाय टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/butterfly-t-shirt
कोरियन हार्ट टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/korean-heart-pink-t-shirt-womens
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:30 - Red light Area मधून जाताना लोकांची मान का खाली असते?
2:28 - वेश्याव्यवसाय म्हणजे नक्की काय?
4:05 - सहेली संघटना काय करते?
8:14 - वेश्याव्यवसायात महिलांचा प्रवेश कसा होतो?
11:54 - बुधवार पेठेचा इतिहास काय आहे?
13:12 - वेश्याव्यवसायाला व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे का?
14:07 - स्वइच्छेने वेश्याव्यवसाय करणे योग्य आहे का?
16:50 - वेश्याव्यवसाय पैसे कमवण्याचा सोपा मार्ग आहे का?
21:06 - वेश्याव्यवसाय करणाऱ्या बायका समाजाकडे कसं बघतात?
22:18 - वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या धक्कादायक घटना.
23:07 - वेश्याव्यवसायामुळे बलात्काराचे प्रमाण कमी होते का?
26 :18 - वेश्याव्यवसायामुळे समाजाची नीतीमत्ता ढासळते का?
28:35 - वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची फॅमिली असते का?
30:56 - परंपरागत वेश्याव्यवसाय आजही चालतो का?
33:54 - बॉलीवुडमध्ये कामासाठी लैंगिक संबंध ठेवणे व्यवसायच आहे का?
34:58 - आधी वेश्या होती अन आता सन्मानाचे आयुष्य जगते?
38:20 - वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे Interesting किस्से.
42:51 - मराठी किडा इंटर्व्ह्यू नंतर लोकांची प्रतिक्रिया काय होती?
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:
युट्युब
https://www.youtube.com/c/vaicharikkida
फेसबुक
https://www.facebook.com/vaicharikkida
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/vaicharikkida
ट्विटर
https://twitter.com/vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
https://www.youtube.com/@MarathiKida
खादाड किडे
https://www.youtube.com/@KhadadKide
----------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: सर्वेश देशपांडे
चलचित्रण: प्रशांत शेळके
संपादन: श्री उंडाळे
दिग्दर्शक आणि संकल्पना: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: ईशा वाळेकर
मार्केटिंग: भूषण भोंडे
#prostitution #sexworker #stories #darkside #budhwarpeth #reality #traditional #prespective #struggle #women #socialnorms #socialvalues #easymoney #business #victime #redlightarea #sahelisangh #vaicharikkida #motivation #inspiration