MENU

Fun & Interesting

खरं प्रेम, माझ्या मुलीची ट्युशन टीचर मुलीला एका ठिकाणी ट्युशन लावली | Marathi Katha | marathi story

Marathi Mahiti 14,502 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

एक विनोद नावाचा युवक होता. त्याचं सायकल दुरुस्त करण्याचं दुकान त्याच्या घरासमोरच होतं. तो खूप मेहनती आणि प्रामाणिकपणे काम करायचा. पण दुर्दैवाने त्याची पत्नी वारली होती, त्यामुळे तो एकटाच राहत असे. त्याला एक लहान मुलगी होती, दीपाली. तिला त्याने तिच्या मावशीच्या घरी ठेवून शिक्षणाची सोय करून दिली होती. एका शिक्षिका बाईची मराठी कथा एका विधवा शिक्षिका ची मराठी कथा Eka teacher chi marathi katha गरीब माणसाची मराठी कथा Marathi katha marathi emotional story मराठी कथा मराठी बोधकथा मराठी प्रेरणादायी कथा marathi story telling marathi interesting story marathi stories marathi moral stories marathi story दीपालीची मावशीची मुलं मोठी झाल्याने, विनोदने ठरवलं की आता मुलीला आपल्या घरी आणावं. त्याने दीपालीला घरी आणलं आणि तिला सहाव्या वर्गात शाळेत दाखल केलं. सगळे लोक मुलांना ट्युशन लावतात, म्हणून विनोदनेही दीपालीसाठी ट्युशन लावण्याचा विचार केला. त्याने खूप ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी एका चांगल्या ट्युशन टीचरकडे तिला दाखल केलं. पण त्याला रोज दीपालीला ट्युशनला नेण्यासाठी जायचं लागायचं. त्या टीचरचं नाव अनुराधा होतं. हळूहळू विनोद आणि राधा यांच्यात ओळख वाढली. दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडू लागली. विनोद आधीच मेहनती आणि नम्र स्वभावाचा होता, आणि राधाही एक समजूतदार आणि मनमिळावू स्त्री होती. दोघांमधला संवाद हळूहळू मैत्रीत बदलला, आणि नंतर त्या मैत्रीचं रूपांतर एका वेगळ्या नात्यात होऊ लागलं. पुढे त्यांच्या आयुष्यात काय झालं? हे जाणून घेण्यासाठी कथा पुढे नक्की ऐका! #marathikatha #मराठीकथा #Marathigoshti #मराठीstories #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #marathistories #marathimoralstories #marathistory

Comment