सत्तर वर्षांच्या आजोबांचा केळी चिप्स उद्योग | आजीचींही खंबीर साथ | Banana Chips Business | Shivar
पैठण येथील आजोबा श्रीधर खेडकर हे सत्तर वर्षांचे आहेत. मात्र, या वयातही ते शेतीला पूरक जोडव्यवसाय म्हणून केळी चिप्स बनविण्याचा व्यवसाय करतात. दररोज ते पंधरा ते वीस किलो विक्री होते. दोनशे रुपये प्रतिकिलोने केळी चिप्सची विक्री होते. श्रीधर खेडकर यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शेतात ऊस आहे, मात्र, सध्या साखर कारखाने ऊसतोडी करीत नसल्याने शेतात नुकसान होत आहे. खेडकर आजोबांना आजीही खंबीर साथ देतात. चार वर्षांपासून हे वृद्ध जोडपे चिप्स विक्रीचा व्यवसाय करीत आहेत.
#Bananachips
श्रीधरखेडकरपैठण
#केळीचिप्सउद्योग
#आजी_आजोबांची_जिद्द
#शेतीपूरकउद्योग
#shivarnews24