परळी वैजनाथ येथील श्रावण महिन्यातील कीर्तन| आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील| जिव्हाळा |
श्री क्षेत्र दाऊतपुर येथे भव्य शिवपुराण व भव्य दिव्य कीर्तन महोत्सव पार पडला..
त्यामध्ये आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर किर्तन झाले
संपूर्ण कीर्तन पाहायला विसरू नका
राम कृष्ण हरी 🚩💥
#जिव्हाळा #kirtan