|| मच्छी बाजार... अर्नाळा पारनाक्यावरचा || अर्नाळा मासळी मार्केट|| @KoliyacheBol
|| मच्छी बाजार... अर्नाळा पारनाक्यावरचा || अर्नाळा मासळी मार्केट|| @KoliyacheBol
.
.
.
.
.
विरार पश्चिमेला असलेलं अर्नाळा गाव.. या अर्नाळा गावातील पार नाक्यावर असलेला मच्छीचा बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...
किरकोळ मासे विक्री सोबत.. सकाळी सात ते साडेनऊ पर्यंत... तसेच संध्याकाळच्या वेळेत होलसेल मासेविक्रीही होते...
सर्व प्रकारची मोठी मच्छी तसेच हाकेच्या अंतरावरून चांदण्या कवी करून आलेली ताजी मच्छीही या बाजारात उपलब्ध असते...
सध्या पदवीधर झालेले तरुणही या क्षेत्रात आपला जम बसवत आहेत... हे भूमिपुत्रांसाठी आदर्श करेल असे उदाहरण आहे...
आजच्या व्हिडिओमध्ये खास अर्नाळा मच्छी मार्केट मधील लगबग...
.
.
.
.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
.
. तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट द्वारे आम्हाला नक्की कळवा.
.
.
चॅनेल वर नवीन असाल तर subscribe करून 🔔 घंटा वर क्लिक करा . जेणे करून आमच्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.
.
.
.
.
.
सोबत Instagram आणि Facebook ला सुद्धा Follow नक्की करा.
.
.
.
Instagram link 🖇️
https://Instagram.com/koliyachebol
फेसबुक link 🖇️
https://www.facebook.com/Koliyachebol
.
..
.
.
.
.
.