MENU

Fun & Interesting

बेसन बर्फी बिघडते का? स्वस्तात मस्त तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत बेसन बर्फी|mohanthal|#Besanbarfi

Pranita's Recipe Marathi 25,703 3 months ago
Video Not Working? Fix It Now

बेसन बर्फी बिघडते का? स्वस्तात मस्त तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत बेसन बर्फी|mohanthal|#Besanbarfi Hello Friends, Today I am sharing tasty Besan Barfi. It's very easy to make.Try it. -----------💥💥-----------------------💥💥----------------- बेसन बर्फी साहित्य बेसन पीठ-500gm साखर-600gm तेल-200gm तूप-200gm कृती सर्वप्रथम तेल आणि तूप कढईत एकत्र करून त्यामध्ये 500 ग्रॅम बेसन घालून वीस ते पंचवीस मिनिटं मध्यम ते कमी गॅसवर खमंग भाजून घ्यावे .त्यानंतर बेसन बाजूला ठेवून दुसऱ्या एका खोलगट भांड्यामध्ये साखर घालून त्यामुळे एक कप पाणी घालायचं आहे आणि एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. तयार केलेला पाक बेसनामध्ये मिक्स करून साधारण पाच ते सहा मिनिटे मंद गॅसवर हलवत राहायचं आहे. छान पाच ते सहा मिनिटे परतत राहिल्यानंतर बेसन त्यातील तूप व तेल सोडू लागतं. त्यावेळेस आपण गॅस बंद करायचा आहे. मिश्रण साधारण सात ते आठ मिनिटं छान थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर तूप लावलेल्या ताटात किंवा बर्फीच्या ट्रेमध्ये मिश्रण छान थापून घ्यायचं आहे. त्यामध्ये मगज बी घालायची आहे. तसेच इतर आवडीचे ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता. पाच ते सहा तासानंतर बर्फी छान सेट होते. त्यानंतर हवा त्या आकारात बर्फी कट करून घ्यायची आहे. बर्फी तयार. #बेसनबर्फी #besanbarfi #बेसनबर्फीमराठीरेसिपी #Besanbarfirecipe #diwalirecipes #दिवाळीफराळरेसिपीमराठी #बेसन_ची_बर्फी #मोहनथाळ #howtomakebesanbargiathome #besanvadirecipemarathi #barfibesanrecipe Besanbarfiwithoutmava #recipe #besanbarfirecipe #बेसनबर्फीकशीबनवायची #बेसनबर्फीमराठी #बेसनबर्फीकशीकरायची #Besanbarfirecipe #Besanbarfi #BesanbarfiKashi banvaayachi #BesanbarfiKashiKarachi #Besanbarfikaisebanaye #Besanbarfikaisebanaen #Besanbarfiwithmilk #Barfibesanki #Besanki barfi #Besanbarfikhanekefayde #Besanbarfiathome #बेसनबर्फीकशीबनवतात #बेसनबर्फीबनवायचीविधी #बेसनबर्फीविधी #बेसनबर्फीनइनमराठी #बेसनबर्फीरेसिपी #बेसनाच्यापिठाचीबर्फी #बेसनाच्यापिठाचीबर्फीकशीबनवायची #बेसनाच्यापिठाचीबर्फीकशीबनवतात #बेसनाच्यापिठाचीबर्फीकशीकरतात #बेसनाच्यापिठाचीबर्फीकशीबनवायची #बेसनाच्यापिठाचीबर्फीरेसिपी #बेसनाच्यापिठाचीबर्फीरेसिपीइनमराठी #बेसनाच्यापिठाचीबर्फीकशीबनवताततेदाखवा #बेसनाच्यापिठाचीबर्फीकशीकरताततेदाखवा बेसनाच्यापिठाचीबर्फीकशी बनवायची ते दाखवा #बेसनाच्यापिठाचीबर्फीकशी तयार करायची बेसनाच्यापिठाचीबर्फीकरण्याचीपद्धत #बेसनाच्यापिठाचीबर्फीबनवण्याचीपद्धत #बेसनाच्यापिठाचीबर्फीबनवण्याचीसोपीपद्धत #बेसनाच्यापिठाचीबर्फीकरायचीसोपीपद्धत #बेसनाच्यापिठाचीबर्फीकरण्याचीपद्धतकशीअसते #बेसनबर्फीबनवायचीसोपीपद्धत #बेसनबर्फीकरायचीसोपीपद्धत

Comment