MENU

Fun & Interesting

हळदी कुंकू - बोरनहाणं सुटसुटीत करण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स | असे करा नियोजन Kitty Party Planning

Video Not Working? Fix It Now

हळदी कुंकू - बोरनहाणं सुटसुटीत करण्यासाठी १० महत्वाच्या टिप्स | असे करा नियोजन Kitty Party Planning बऱ्याच वेळा आपण घरात छोटे मोठे कार्यक्रम करतो. लहान मोठे कार्यक्रम घरच्या घरी करताना बरीच प्लांनिंग करावी लागते. साफसफाई पासून ते जेवणाचा मेनू ठरवण्यापर्यंत. सगळे अगदी सहज सुटसुटीत असेल तर कार्यक्रमाची मजा फक्त पाहुणेच नाही तर आपण हि घेऊ शकतो. पण बऱ्याचदा प्लांनिंग मध्ये गडबड झाल्याने, अगदी लहान स्वरूपातील कार्यक्रम असेल तरीही गोंधळ उडतो. तसेच घरात बायकांचे कार्यक्रम, लहान मुलांचे कर्यक्रम असतील, जसे कि संक्रांति स्पेशल हळदी कुंकू, बोरं न्हाऊ, वाढदिवस, किट्टी पार्टी, भिशी तर अशा वेळी प्लांनिं खूप मह्रत्वाचे. म्हणूनच मी आज तुम्हाला असे कार्यक्रम करत असताना अगदी संक्रांति साठी वाण काय असावे? स्नॅक्स काय करावे, साफ सफाई, घर सजावट, रांगोळी, दागिने, असा सर्व गोष्टीचे नियोजन कसे असावे हे सांगणार आहे. त्यामुळे कार्यक्रम कधी झाला हे समजणार हि नाही, थकवा जाणवणार नाही. १० महत्वाच्या टिप्स. In this video we are going to watch, how to plan haldi kunkum programme, Makar Sankranti special haldi kunkum programme, How to plan kitty party, snack recipes, and decoration, etc. House cleaning. Right from the house cleaning to, Menu to Decoration. #decoration #makarsankrantispecial #sankrantispecial #SaritasKitchenMarathi #SaritasHomenLifestyle #10KitchenTips #Howtoplanaparty #Kittypartyideas

Comment