#एवढ्याचमसाल्यामध्येभन्नाटचवीचापदार्थनाचटणीनाआमटीसांबर अगदी पोटभरीचे जेवण खाणारे कौतुक करतील
#मसालेभात
#मसालापुलाव
#हिरवापुलाव
मसालेभात साठी लागणारी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /पाव वाटी खोबरे/आठ मिरच्या हिरव्या/मूठभर कोथिंबीर/लसणाच्या चार-पाच पाकळ्या/आल्याचा एक इंच तुकडा/कढीपत्त्याची पाच-सहा पाने/एक चमचा धने पावडर/एक चमचा गरम मसाला/अर्धा चमचा हळद/एक वाटी हिरवा वाटाणा/अर्धी वाटी गाजराचे तुकडे/अर्धी वाटी शेंगदाणे/मूठभर चण्याची डाळ/दोन वाट्या बासमती तांदूळ/एक चमचा साजूक तूप/पळीभर तेल/नुसार मीठ.