MENU

Fun & Interesting

सुप्रसिद्ध भजनकार बुवा श्री सुशील गोठणकर यांची सुंदर भजनाची सुरुवात कोकण रत्नागिरी गुहागर मध्ये

konkan special guhagar 16,737 3 years ago
Video Not Working? Fix It Now

सुप्रसिद्ध बुवा श्री सुशील गोठणकर व सुप्रसिद्ध बुवा श्री संतोष शितकर आणि सुप्रसिद्ध बुवा श्री विजय मयेकर त्यांच्या तिरंगी भजनाचा सामना त्यावेळी तिसऱ्या पर्वाला सुरुवात करताना बुवा श्री सुशील गोठणकर त्यांचा सुरेल आवाज स्तुती व भजन कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनारपट्टीवर वसलेले गुहागर मध्ये # कोकण # गुहागर # भजन # समुद्र किनारपट्टी # सुशील गोठणकर # स्तुती व भजन

Comment