MENU

Fun & Interesting

रबळई, नालासोपारा पश्चिम येथील श्री हनुमान आणि श्री गुरुदेव दत्त प्राणप्रतिष्ठा सोहळा

JiMit1217 2,795 2 years ago
Video Not Working? Fix It Now

रबळई, नालासोपारा पश्चिम येथील श्री हनुमान आणि श्री गुरुदेव दत्त प्राणप्रतिष्ठा सोहळा. दिनांक ४ एप्रिल २०२३ या शुभ दिवशी रबळई , नालासोपारा पश्चिम येथे श्री हनुमान आणि श्री गुरुदेव दत्त यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला आहे . हा कार्यक्रम ३दिवस आहे. त्या पैकी ४एप्रिल २०२३ या दिवशी संध्याकाळी नगर प्रदक्षिणा व भव्य रथ यात्रेचे आयोजन केले होते . त्यामधील महत्वाचे क्षण या व्हिडिओ मधून तुम्हाला बघता येतील धन्यवाद.

Comment