MENU

Fun & Interesting

अभंग- छंद जडला विठू रायाचा, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज श्री. गणेश मेस्त्री

Video Not Working? Fix It Now

अभंग- छंद जडला विठू रायाचा, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज श्री. गणेश मेस्त्री छंद जडला विठू रायाचा | सोहळा पंढरीचा पाहिला || चंद्रभागे तीरी करुनिया स्नान | गाईन देवाचे मी गुणगान | सोहळा हा सदा भेटीचा | सोहळा पंढरीचा पाहिला ||१|| टाळ, वीणा, पखवाज झांजा | नाद घुमला हरी भक्तीचा | सोहळा हा हरी भजनाचा | सोहळा पंढरीचा पहिला ||२|| पुनीत जाहलो घेता प्रसाद | अशा विठ्ठलाचा महिमा अगाध | कैवारी हा संत तुक्याचा | सोहळा पंढरीचा पाहिला ||३||

Comment