MENU

Fun & Interesting

मासे साफ करण्या पासून ते झणझणीत मालवणी चव आणे पर्यन्त परिपूर्ण बांगडा करी रेसिपी | Bangda Fish Curry

Malvani Kavita's Recipes 1,748,193 4 years ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार 🙏 👩‍🍳आज आपण बनवणार आहोत Bangda Fish Curry Recipe | मालवणी बांगडा करी . व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा. ( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. ) 👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा , आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील. तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇👇👇👇👇 इंस्टाग्राम : https://www.instagram.com/malvanikavitasrecipes फेसबुक : https://www.facebook.com/malvanikavitasrecipes या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका. __________________________________________________ यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇 ( 3 मोठे बांगडे असती तर ) ✳️चटणी साठी लागणारे साहित्य एक वाटी ओलं खोबरं एक छोटा कांदा दहा-बारा लसूण पाकळ्या दहा-बारा बेडगी मिरच्या धने दोन चमचे बडीशेप एक चमचा चार-पाच त्रिफळ दहा-बारा कोकम हळदीची पाने अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ ✳️फोडणी साठी लागणारे साहित्य दहा-बारा लसूण पाकळ्या पंधरा ते वीस मेथीदाणे __________________________________________________ A bowl of wet coconut A small onion Ten to twelve garlic cloves Ten to twelve beds of chilies Two tablespoons of coriander A tablespoon of dill Four or five triphals Ten-twelve kokum Turmeric leaves Half a teaspoon of turmeric Salt to taste Ten to twelve garlic cloves Fifteen to twenty fenugreek seeds तर हे साहित्य वापरून आपण झणझणीत मालवणी Bangda Fish Curry Recipe बनवणार आहोत... 😋 -------: आमच्या काही खास रेसिपी :------- मालवणी सोलकढी https://youtu.be/7V0ylZVUWX4 मालवणी पद्धतीची आंबोळी https://youtu.be/k_9ADfpHVRI झणझणीत मालवणी मटणाचा रस्सा https://youtu.be/amsNQL2Y5tw ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप https://youtu.be/IHIInnYBEWU 🦞 अस्सल मालवणी चमचमीत कोळंबीचे सार https://youtu.be/OJ6PFY494xU Mushi - Mori Masala Recipe https://youtu.be/_dRG556Qupc 🐟 सुक्या बांगड्याची सुकी चटणी https://youtu.be/tYi2Iy30s8g काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔 मालवणी कविता रेसिपी 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा. ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता. ....................🙏 धन्यवाद 🙏..................... #बांगडाकरी #बांगडारस्सा #BangdaFishCurry #BangdaCutting #BangdaCurryRecipe #BangdaFishCutting #बांगडासाफकरणे #MalvaniKavitaRecipes

Comment