दुसऱ्याच्या आयुष्यातील वेदना कमी करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारा अवलिया.......
आयुष्य जगत असताना अनेक व्यक्तींना व्याधीना सामोरे जावे लागते. व्याधींपासून निर्माण होणाऱ्या जे काही वेदना असतात या वेदनामुळे आयुष्य त्रस्त होऊन जाते पण समाजामध्ये असे काही लोक असतात की जे लोक दुसऱ्याच्या आयुष्यातील वेदना कमी करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम करत असतात असे एक व्यक्तिमत्व ज्याने आपल्या आयुष्यात लाखो लोकांच्या वेदना कमी केल्या आणि त्यांच्या जीवनात आनंद भरण्याचं काम केलं त्यावर आधारित हा व्हिडिओ आहे.