घेईन मी जन्म तुझीयासाठी देवा।तुझी चरण सेवा साधावया।।भंडारा डोंगर हरी किर्तन श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ यांच्या अमृतमय वाणीतून नक्की ऐका तृप्त व्हाल.