मशीनने जमिनीतील पाणी कसे तपासले जाते लाईव्ह पहा | विहीर बोअर | Borewell water detector machine
जमिनीच्या भूगर्भातील पाणी पातळी मशिनच्या सहाय्यने पहा कशी तपासली जाते अगदी लाईव्ह डेमो पहा शेतातून.
शेतामध्ये विहीर किंवा बोअर घेण्यासाठी या Borewell water detector machine मशीनचा उपयोग होऊ शकतो.
DISCLAIMER
Digital DG युट्युब चॅनलवर पाणी तपासणीचा हा जो व्हिडीओ बनविण्यात आला आहे त्याचा उद्देश असा आहे कि मशीनने देखील पाणी तपासणी केली जावू शकते. मशीनने पाणी तपासले जाते केवळ हि माहिती या व्हिडीओतून दाखविण्याचा आमचा उद्देश आहे. तुमच्या बोअरला किंवा विहिरीला किंवा कोणत्याही स्त्रोताला या मशीनने पाणी तपासून पाणी लागले नाही तर त्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीकडून पाणी तपासले त्या व्यक्तीस संपर्क साधू शकता. ज्या वेळेस पाणी तपासणी सुरु असते त्याचवेळी या बाबीचा संबधित पाणी तपासणाऱ्या व्यक्तीस शहानिशा करावी.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.in/2023/12/04/water-detector-machine/
आमच्याशी WhatsApp वर संपर्क साधण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.co.in/