@ShreeSwamirajMaulee21
श्रीस्वामी महाराजांचे अक्कलकोट येथे आगमन झाले तेव्हा गयाबाई जमखिंडीकर श्रीमहाराजांचा रोज नैवेद्य करीत असत. नंतर हि सेवा बाळाप्पा आणि सुंदराबाईंकडे आली. मधल्या काळात चोळप्पांच्या घरी श्रींचे नैवद्य होत असे...... नंतर एके दिवशी कोकणातून एक तरुण मुलगा श्रींच्या दर्शनास अक्कलकोटी आलाआणि श्रींच्या सेवेत नैवद्य करू लागला. त्याची हे सेवा अखंड चालू राहिली. पाहता पाहता, श्रीस्वामी महाराजांच्या गळ्यातला तो ताईत झाला.
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/9757483402
Email ID / ईमेल पत्ता : [email protected]
Youtube / यूट्यूब : http://bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : https://facebook.com/swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : instagram.com/swamiraj21
twitter / ट्विटर : twitter.com/swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj