आपली शेती आपली प्रयोगशाळा
बोअरवेलमध्ये टाकलेली मोटार काढायला खूप त्रास होतो. आणखी बोर ची मोटार जर जास्त खोल असेल व लोखंडी बॉडी असेल तर वजना मुळे बोअर मधील मोटर वर काढायला वरील व्हिडिओ चा फायदा होईल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#बोअरमधीलमोटरकाढणे