वास्तुशास्त्रानुसार वास्तु असो वा नसो त्या वास्तुची वास्तुशांती करणं गरजेचं असतं मात्र वास्तुशांती करुन वास्तू पुरुष चुकीच्या जागी निषेध केला तर वास्तूची अवकृपा होते