सिंहगड किल्ला म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची शौर्यभूमी.
पुणे शहरापासून साधारणपणे २५-३० किमी अंतरावर असणारा सिंहगड किल्ला मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. या सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते.मुघलांसोबत झालेल्या तहानुसार सिंहगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. मुघलांकडून सिंहगड किल्ला पुन्हा घेण्यासाठी तान्हाजी मालुसरेंनी जीवाची बाजी लावली आणि “आधी लगीन कोंढाण्याच” अस म्हणत सिंहगड किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. आज आपण सिंहगड किल्ला आणि सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
सिंहगड किल्ल्यावर कसे यायचे?
सिंहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यात स्थित असणारा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे,सिंहगड किल्ला पुणे शहरापासून साधारणपणे २५-३० कि.मी. अंतरावर वसलेला आहे.
मुंबई ते सिंहगड किल्ला अंतर = १८५ कि.मी.
पुणे ते सिंहगड किल्ला अंतर = ३० कि.मी.
Checkout Our Recent Stuff :
१)तिकोना किल्ल्याची संपूर्ण माहिती
https://youtu.be/fVkHj0OaE2U
२)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/MF2TX51h8V4
३)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/9d-KaAL1nRI
४)रायगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/aIUe8zVidJc
५)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/3WM1u7TmZ1E
६)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती
https://youtu.be/DYiY3ykHe_Q
Contact Us :
instagram : www.instagram.com/spo_bhramanti/
gmail : [email protected]
Videography By : Pratham Desale.
Logo Designed by : Pankaj Harad @prhstudio
Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanke,Sushil Pote,Pratik Ratambe,Pankaj Harad & all team.
sinhgad pune fort | sinhgad pune fort trek | sinhgad | sinhgad killa | sinhagad | sinhagad fort pune | sinhagad fort | sinhagad killa | sinhagad fort trek | sinhagad pune | sinhagad killa chi mahiti | sinhagad fort history in marathi | sinhagad fort information in marathi | sinhagad fort information | sinhagad fort trekking route | sinhagad trek | sinhagad tracking | sinhagad |tanaji malusare
सिंहगड किल्ला | सिंहगड किल्ला माहिती | सिंहगड दाखवा |सिंहगड किल्ला माहिती मराठी | सिंहगड किल्ल्याची माहिती | सिंहगड किल्ला पुणे | सिंहगड किल्ला निबंध मराठी | सिंहगड किल्ला कुठे आहे? | सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? | तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ला कसा जिंकला? | तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला | गड आला पण सिंह गेला | गड आला पण सिंह | सुभेदार तानाजी मालुसरे
#SinhgadFort
#FortsofMaharashtra
#kondhana
#sinhgad
#ancientfortress
#subhedartanajimalusare
#spobhramanti
#सिंहगड
#किल्ले_सिंहगड