'ललित प्रभाकर'चं लग्न होणं दिसत नाहीये, पण तरी...! | Hemant Dhome & Kshitee Jog Interview
नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी 'फसक्लास दाभाडे' हा धमाल चित्रपट येणार आहे. यातलं 'यल्लो यल्लो' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
त्यानिमित्ताने या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक व अभिनेता 'हेमंत ढोमे' व त्याची पत्नी, अभिनेत्री 'क्षिती जोग' या गोड जोडीशी मारलेल्या धमाल गप्पा...
#hemantdhome #kshiteejog #marathimovie
FussClass Dabhade
Kshitee Jog
Hemant Dhome
Connect with us on
Website: https://kalakrutimedia.com/
Facebook: https://www.facebook.com/KalakrutiMedia
Twitter: https://twitter.com/KalakrutiMedia
Instagram: https://www.instagram.com/kalakrutimedia
Email: [email protected]