लांबून पाहिल्यावर भुईकोट किल्ला.. जवळ जाताच राजवाडा..तर आतमध्ये मंदिर 😱 (३०० वर्षांपूर्वीचे बांधकाम)
शिवपूर्वकाळात "सुपे परगाणा" ही शहाजी महाराजांची जहागीर होती... त्यामुळे या परिसराला इतिहासात खुप महत्व आहे.
जवळपास ३०० वर्षांपूर्वी या गावात बांधण्यात आलेले तुकोबा मंदिर म्हणजे वास्तुशिल्प कलेचा सर्वोत्तम नमुनाच....
बारामती तालुक्यातील सुपे गावात असलेले तुकोबा मंदिर आणि जुना वाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
----------------------------------------
#राजवाडा #वाडा
#भुईकोट
#तुकोबा_मंदिर
#सुपे #छत्रपती
#सुपे_नगरे_वाडा
#सुपे_भुईकोट_किल्ला
#महाराज #नगरे_वाडा
#Tukoba_Temple_Supe
#Tukoba
#Tukoba_temple
#Supe_fort
#Supe_Baramati
#Nagare_wada
#Wada #Rajwada
#History
#sambhajimaharaj
#shivajimaharaj
#sambhajinagar
#maharashtra
#temple #mandir
#latest
#sagar_madane_creation
#SagarMadane