गजर भक्तीचा - कथा कोरोनातही अखंड सुरु राहिलेल्या बावधन बगाड यात्रेची
संपूर्ण भारतात कोरोना काळात यात्रा उत्सवावर बंदी होती तरीही बावधन मध्ये उत्साहात बगाड यात्रा काढण्यात आली होती. यात्री आयोजित केल्यामुळे बावधन मधील शंभर पेक्षा अधिक भक्तांवर प्रशासनाने आयोजकांवर गुन्हे दाखल करून कारवाही केली होती बावधन करांच्या प्रयत्नाने आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे हे गुन्हे गेल्या महिन्यात मागे घेण्यात आले त्यामुळेच सर्व भाविकांना बावधनकारानी एवढे कडक बंदोबस्त असतानाही कशा प्रकारे यात्रा यशस्वी रित्या साजरी केली हे समजण्यासाठी आणि हा इतिहास कायम स्वरूपी जिवंत राहण्यासाठी या व्हिडिओ ची निर्मिती केली आहे तेंव्हा नक्की पहा
गजर भक्तीचा - कथा कोरोनातही अखंड सुरु राहिलेल्या बावधन बगाड यात्रेची