MENU

Fun & Interesting

दसरोस्तव, सोन लूटण्याची प्रथा,कोकणातील रूढी व पारंपारिक प्रथा |माऊली मंदिर देऊळवाडा मसुरे #masura 🌺

Video Not Working? Fix It Now

मसुरे गावातील दसऱ्याचा दुसरा दिवस देवी माऊली मंदिर देऊळवाडा येथे पार पडला दसरा. पावसाच्या हजेरी मुळे मला जास्त शूट करता नाही आलं. पण जेवढ जमलं तेवढ मी तुमचा पर्यंत आण्याचा प्रयत्न केला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओ ला like 👍 करा आणि आमचा चॅनल ला subscribe ♥️ केल तर लवकर चॅनल ला सुब्स्क्रिब करा 🙏 mauli mandir dasra

Comment