MENU

Fun & Interesting

काकु आणि मी आज घरी होती घरातील सगळे | मराठी बोधकथा | मराठी कथा | Marathi story | Marathi stories

Unic Marathi Story 14,291 15 hours ago
Video Not Working? Fix It Now

काकु आणि मी आज घरी होती घरातील सगळे | मराठी बोधकथा | मराठी कथा | Marathi story | Marathi stories | suvichar सुविचार #मराठीstories #मराठीबोधकथा #सुविचार नमस्कार मित्रांनो, मी समीर वय २५ वर्ष, सध्या कामा निमित्त मुंबईतील एका सभ्य सुसंस्कृत परिसरात एकटा भाड्याने राहतो. पेशानी शिकाऊ डॉक्टर आणि जवळील एका परिसरातील हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे. कोरोना ड्युटी मुळे सकाळी ७ वाजता रूम सोडायचो ते डायरेक्ट रात्री ७ वाजता घरी यायचो. थकून माकून घरी येऊन डायरेक्ट झोपी जायचो, हा माझा रोजचाच दिनक्रम झाला होता. आम्हा शिकाऊ डॉक्टरांना १५ दिवस ड्युटी आणि १५ दिवस घरी विलागिकरण असे शेड्युल निश्चित केलं होतं. सलग १५ दिवस काम केल्या मुळे मला जबरदस्त थकाव जाणवत होता. आता पुढील १५ दिवस आराम कसा करायचा याचं मी गणित करत करत झोपी गेलो. दुसऱ्या सकाळी साधारण १० च्या सुमारास रूमची बेल वाजली आणि माझी झोप तुटली. मी तसाच डोळे चोळत चोळत दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर माझ्या रुमची मालकीण पिसाट काकू समोर उभ्या होत्या. त्या जरा त्रासिक आवाजात मला म्हणाल्या, 'अरे समीर सॉरी हा, तुझी सकाळ सकाळ झोप मोड केल्या बद्दल पण कामच तसा आहे म्हणून तुला उठवल. अरे सोनू म्हणजे काकुची नात होती. काल रात्री पासून तिला ताप भरलाय, जरा प्लीज येऊन बघतोस का?" काळच असा चालू आहे की पिसाट काकूं घाबरून जाण साहजिक होतं. मी काकूंना धीर देऊन बोललो, "आलोच १५ मिनटात फ्रेश होऊन आणि दार बंद केलं. लगेच फ्रेश होऊन सोबत काही मेडिकल चेक-अपच सामान घेऊन त्यांच्या घरची बेल वाजवली. लगेचच पिसाट काकूंनी दार उघडून मला आत घेतलं आणि सोनुच्या बेडरूम कडे घेऊन जाऊ लागल्या. सोनू पिसाट काकूंची ५ वर्षाची नात बेड वर निपचित झोपी गेली होती, मी लगेच तिचा ताप मोजला आणि बाकी बेसिक गोष्टी तपासल्या. सामान्य साथीचा ताप होता म्हणून काही गोळ्या आणि औषध लिहून पिसाट काकूंना दिल्या. आणि त्यांना धीर देऊन सांगितल," नका काळजी करू, गोळ्या घेऊन संध्याकाळ पर्यंत होईल बरी ती". तेव्हां कुठे काकूंच्या जीवात जीव आला. Your Queries- Marathi story मराठी स्टोरी सुविचार मराठी सुविचार मराठी मोटिवेशन हृदयस्पर्शी मराठी कथा हृदयस्पर्शी कथा सुविचार मराठी मध्ये मराठी सुविचार व्हिडिओ मराठी बोधकथा मराठी कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी स्टोरी बेड टाइम स्टोरी मराठी कथा गोष्टी मराठी कथा Marathi story marathi story interesting story audiobook in marathi marathi laghukatha short stories marathi story for story telling competition motivational speech marathi for success in life marathi motivational stories marathi motivational speakers gavakadchi story comedy horror goshti in marathi marathi motivational video for students stand up comedy show in marathi moral stories in marathi written #मराठीstories #moralstories #suvicharmarathi #मराठीबोधकथा #marathi #marathistory #सुविचार #motivation #unicmarathiStory #moralstories #suvicharmarathi #marathi #marathistory #motivation

Comment