✅👨🌾नमस्कार प्रगतशील शेतकरी मित्रांनो ! 🙏
आपल्या हळद आणि आले पिकामध्ये फुटव्यांची संख्या कमी आहे, आणि हि संख्या आपण कोणत्या खताचा आणि औषधाचा वापर करावा. कारण ४० ते १२० दिवसापर्यंत आपण फुटवे वाढवू शकतो याच बाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा म्हणजे अचूक माहिती आपल्याला पाहता येईल.
१) १२:६१:००@५ किलो प्रति एकरी २०० लिटर पाणी
२) साफ (कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब ) @५०० ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
३) चिलेटेड मायक्रोनुट्रीएंट @५०० ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
४) NPK बॅक्टरीया @१ लिटर प्रति एकरी २०० लिटर पाणी
५) मायकोरायझा @२०० ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
६) गुळ @२ किलो प्रति एकरी २०० लिटर पाणी
७) फॉस्फेरिक ऍसिड @१ ते १.५ लिटर प्रति एकरी २०० लिटर पाणी
८) कॅल्शिअम नायट्रेट @३ किलो प्रति एकरी २०० लिटर पाणी
९) IBA (इंडॉल बुटेरिक ऍसिड) @१ ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
१०) 6 BA @५ ग्राम प्रति एकरी २०० लिटर पाणी
११) होशी (जिब्रेलिक ऍसिड ) @५०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाणी
व्हिडिओच्या शेवटी काही महत्वाच्या टिप्स :- कॅल्शिअम खताचा वापर स्फुरद खतांबरोबर करायचा नाही आहे, तसेच फवारणी मध्ये दिलेले 6 BA, GA, IBA यांचा अतिरिक्त प्रमाणामध्ये वापर करायचा नाही आहे ज्यामुळे नुकसान होऊ शकते, तसेच वापसा अवस्थेमध्ये प्लॉट ठेवणे गरजेचं आहे, आणि ढगाळ वातावरण असेल तर आपण दर ८ दिवसांनी विपुल बुस्टर (ट्रायकॉन्टानोल) @२ मिली प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करू शकता. ज्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढेल आणि उत्पन्नमध्ये मदत होईल.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.
तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी कमेंट मात्र नक्की करा.
आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका.
Cropxpert India या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
शेती संदर्भातील अनेक समस्येंचे समाधान या चॅनेल वर आपल्याला मिळणार आहे. अनेक वर्ष्यांचा अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बळीराजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयन्त इथे नक्कीच केला जाईल. चॅनल साठी काम करणारे सर्व जण कृषी पदवीधर आहेत आणि सगळ्याच महत्वाचे प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नावाजलेले आहेत, व्हिडिओ मधील सर्व गोष्टी ह्या एकात्मिक पद्धतीने कमी खर्चात उत्पन्न कशे वाढेल हे ध्येय ठेऊन हा चॅनेल सुरु करण्यात आला आहे. या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील. तुम्ही जर एक प्रगतशील शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा.
काही शेतीबद्दलची थोडक्यात माहिती पाहण्यासाठी आपल्या इंस्टग्राम पेजला भेट द्या.
लिंक :- https://instagram.com/shetkari_kida?igshid=MWM2YjBjM2Q=
उत्पन्न तुमचे, मार्गदर्शन शेतकरी किड्याचे....!