MENU

Fun & Interesting

विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती | प्रताप चिपळूणकर | Pratap kaka Chiplunkar Farming | Shivar News

Shivar News 24 41,101 1 year ago
Video Not Working? Fix It Now

विना नांगरणी शेतीची संपूर्ण माहिती | प्रताप चिपळूणकर | Pratap kaka Chiplunkar Farming | Shivar News कोल्हापूर जिल्ह्यातील प्रताप काका चिपळूणकर हे विना नांगरणी तंत्राच्या शेतीचे जनक आहेत. प्रताप चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकरी कमी खर्चाची शेती करून हमीचे उत्पन्न घेत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी दीपक देशमुख हे पाच वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करतात. त्यांचा अनुभव शेतकऱ्यांसमोर सादर करत आहोत. #pratapchiplunkarkolhapur #deepakjoshidevgaon #kharifseason #rabbiseason #shivarnews24 #farmer

Comment