आंबवणे पालखी बोटीतुन बागमांडला रवाना / पोरांनी केली गाणी बोलून संकासुर सोबत मज्जा / #shimga२०२४
नमस्कार मित्रांनो आजची विडिओ आम्ही गेलेलो उंबरशेतला आंबवणे संकासुर ला चिडवायला तर आणि खाडी वाड्यात जाऊन आंबवणे पालखी बागमांडला रवाना झाली तर ही विडिओ नक्की बगा
#shimga2024 #kokan #shimga #शिमगा #kokanshimga #sankasur #मंडणगड