मिटिंग | चांडाळ चौकडीच्या करामती | धमाल विनोदी कार्यक्रम, पुणे|बाळासाहेब, रामभाऊ |अतिश बारणे वाढदिवस
मा.अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष चांडाळ चौकटीच्या करामतीचा हा अखंड महाराष्ट्रात गाजत असलेला कार्यक्रम मोशी, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.
या धमाल विनोदी कार्यक्रमात चांडाळ चौकटीच्या करामती ची संपूर्ण टीम ज्यामध्ये फेमस व्यक्तिमत्त्व बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील, गणा आदी संपूर्ण टीमने ही कलाकृती सादर केली.
Chandal chaukdichya karamati actors perform very funny skits on School students in Birthday program of Atish barne at moshi pune.
#चांडाळ_चौकडीच्या_करामती
#pune
#chandal_chaukadi_chya_karamati
#chandalchaukadirambhaudialogue
#chandalchaukadichyakaramatirambhau
#chandalchaukadi
#chandalchaukadichyakaramati
#atishbarne
#ncp #ncppcmc
#chandalchaukadibalasaheb
Credit:
Team Atish Barne
Team Chandal Chaukdichya Karamati