आम्ही निघालो गावाला | पोरांची मस्ती | आजीच्या हातची झुणका भाकरी 😍 #konkan #grandmotherrecipe #vlog
रात्री २ वाझता निघालो गावाला, महाबळेश्वरची थंडी आणि आजीच्या हातची झुणका भाकरी 😍 #villagevlog #konkan
मित्रांनो गावी जाण म्हणजे आमच्या साठी स्वर्ग सुख मिळाल्यासारखं असत कधीही झोपेत उठवा आणि म्हणा जातोय का गावी आम्ही एका पायावर तयार असतो... ❤️
गावी जाण्याचं सुख हें प्रत्येकाला मिळत नाही मित्रांनो आणि आम्हाला मिळत ते आम्ही सुखाने जगतो.... 💫❤️🙏
#konkan #kokanvlog #cricketlover #konkanlife #odhgavakdchi #vlog #travel #crab #crabhunting #मराठी
#konkanlife #odhgavachi #food #आजीचप्रेम
#गाव
#क्रिकेट
#cricketlover
#konkanlife
#vlog
#grandmotherlove
जिथं आम्हाला स्वर्ग दिसतो ते म्हणजे आमचं गाव कोकण
गाव :- कुंभळवणे
तालुका :- पोलादपूर
जिल्हा :- रायगड