आईने केली मुंबईला जायची तयारी 😍 | माझं गाव ते पनवेल रात्रीचा प्रवास - Ambavali, Mandangad (Konkan) आम्ही गणपती सणाला गावी आलो होतो. आता आम्ही पुन्हा पनवेलला जायला निघालो आहोत. पनवेल मुंबईला जायचं असलं की, आईची तयारी करण्याची लगबग असते. सामानाची बांधाबांध असते. सामानाची जमवाजमव असते. आम्ही मुंबईला जायच्या अगोदर काही दिवस तयारी सुरू होते. गावावरून चाकरमानी जेव्हा शहरात जायला निघतो तेव्हा गावी कशी तयारी असते ते या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. माझ्या गावापासून पनवेल पर्यंत रात्रीचा प्रवास तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. प्रांजू, प्रदनु वर्षा आणि मी आमच्या गावातील प्रायव्हेट गाडीने निघालो. रात्रीच्या गाडीने आमचा प्रवास होता. प्रांजू प्रदनुला सोडायला आई आमच्या स्टोपवर आली होती. आई आम्ही मुंबईला जातो तेव्हा अशीच तयारी करत असते. आमच्या गावावरून आठड्याला 2 ते 3 गाड्या मुंबईला सुटतात. आमच्या गावरून रात्री प्रवास सुरु झाला. देव्हारे, मंडणगड करत आम्ही मुंबईत गोवा हायवेला पोचलो. पुढचा प्रवास सुसाट होता. आम्ही एका ढाब्यावर चहा प्यायलो. रात्री 4 वाजता घरी पोचलो. घरी येऊन झोपी गेलो. असा आमचा माझं गाव ते मुंबईचा प्रवास होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आईची मुंबईला जाताना होणारी लगबग, तयारी दाखवली आहे. आमचा रात्रीचा प्रवास दाखवला आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#AaineKeliMumbailaJaychiTayari #MazaGavTePanvelRatrichaPravas #KokanToPanvelNightTraveling #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
https://t.me/sforsatish_official