MENU

Fun & Interesting

केळी पाण्याचं नियोजन | ड्रीप कशी असावी? | केळी लागवड तंत्रज्ञान | ॲग्रीकॉस केळी पॅटर्न | agricos

Agricos Exports 21,171 1 year ago
Video Not Working? Fix It Now

👨🏻‍🏫 Dr. Agricos 9403460194 केळी लागवड | IMP Banana farming केळीचे लागवडीचे बारकावे (१) बेड तयार करणे (२) पाण्याचा वापर (३) डबल ड्रीप करणे (४) शेतीची मशागत (५) लागवडीनंतरच्या ड्रीचिंग, (६) केळी घड फवारणी, (७) मुळी नियोजन, (८) शेणखताचा वापर (९) माती परीक्षण (१०) खत नियोजन केळी रोप लागवड योग्य पध्दत व फायदे ! केळी लागवड अंतर पुर्ण माहिती! केळी लागवड 5*7 केळी रोप लागवड योग्य पध्दत व फायदे! केळी लागवड अंतर पुर्ण माहिती! शेतकरी मित्रांनो केळी लागवड साठी योग्य अंतर निवडणे महत्वाचे असते. केळी अंतर योग्य असेल तर उत्पादन जागले मिळते. तसेच केळी घड पडणे व केळी झाडे पडणे पिचकणे वादळ वारे गारपिटीने होणारे नुकसान ठाळण्यासाठी 5 बाय 7 योग्य अंतर आहे .सुर्यप्रकाश हवा मिळाल्यास झाडे व केळी बुधा मचबुत राहतो. केळी घडाजे वजन, वादी अंतर केळी क्वालिटी चागली राहते #केळीलागवडमाहिती #केळीलागवडयोग्य अंतर #केळीलागवडवजण banana farming #bananafarming #Banana #केळीपिकनियोजन #banana farming methods #banana plant to harvest #banana farming in india #grow banana in farm #how to cultivate banana #how to grow banana faster #how to grow banana from plant #केळी #केळीपिक #शेती #शेतकरी #farming #farming #agriculture #agricos_exports #farming #fertilizer #insecticide #fungicide #agricos #agricos_farmer

Comment