MENU

Fun & Interesting

लहान मुलांसाठी खूप सारे गिफ्ट | मावळ्यांचे अप्रतिम मूर्ती | कुठल्याही कार्यक्रमात भेट देण्यासाठी

Tejasvini & Rohan vlog 2,824 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

नमस्कार मंडळी तुम्हां सर्वांना श्री स्वामी समर्थ,

आज आपण पुन्हा आलो आहोत अंधेरी पूर्वेला सुधा जनरल स्टोरमध्ये या ठिकाणी नवीन काही भारी कलेक्शन आले आहेत लहान किंवा मोठ्यांना भेट देण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही वेगळे पाहणार आहात तर व्हिडिओला जरा सुद्धा स्किप करू नका.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

धन्यवाद तुम्हा सर्वांचे 🙏

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

Shop Address :-

📍Sudha General Store📍
Shop No. 3, Jijamata Marg, Opp. Ganesh Nagar,
Pumphouse, Andheri East Mumbai - 400093

Any Inquiry :- 9833229793

For Business Inquiry & Video Shoot 👇
----------------------------------------------------------
dhurirohanteju9093@gmail.com

आगरी कोळी पद्धतीने बहीण भावाच लग्न एकच मांडवात
https://youtu.be/ey6DQgLlmn4

तळीचा कार्यक्रम आणि हळदी समारंभ भावा बहिणीचा
https://youtu.be/aLrZVjfVRmw

10 रुपयापासून सुरु क्रॉफर्ड मार्केटसारखे रेट आणि स्मार्ट गॅजेट
https://youtu.be/uoo-EZyJMuc

भायंदरमध्ये पण सुरु झाले फर्निचर मार्केट खूप स्वस्तमध्ये
https://youtu.be/fdUiczhtyEQ



Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, YOUTUBE AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.

हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.


Related Topic
============
#newborn
#products
#mavle
#diecastcars
#diecastbikes
#metal
#gifting
#article
#antique
#gifting
#kidsscooter
#murti
#studytable
#study
#matt
#gift
#kids
#खेळणी
#variety
#frame
#chatrapatishivajimaharaj
#sofa
#shivjayanti

Comment