MENU

Fun & Interesting

खुसखुशीत अनारसे । चला, दिवाळीची तयारी सुरू करुयात । Anarse recipe | Diwali faral Recipe

Anuradha Tambolkar 1,070,455 2 years ago
Video Not Working? Fix It Now

दसरा झाला आणि आता दिवाळीची गडबड सुरू होईल. फरळाचे अनेक पदार्थ कसे करायचे, हे आपण बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये आपण, खुसखुशीत अनारसे कसे करायचे, ते बघणार आहोत. जिन्नस योग्य प्रमाणात कसे घ्यायचे, अनारसा पीठ कसं करायचं आणि त्यापासून अनारसे कसे करायचे, ह्याची संपूर्ण कृती, भरपूर टिप्ससह ह्या व्हीडिओ मध्ये दिलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असे अनारसे तुम्हीसुद्धा करून बघा. तुमचे अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद. Ingredients:- - Prepared rice flour (तयार केलेलं तांदळाचं पीठ) :- 1 katori - Ghee (तूप) :- 1 sp - Jaggery (गूळ) :- Half katori - Sugar & Poppy seeds (साखर आणि खसखस) ------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 आजच ऑर्डर करा. 😀😀😀 --------------------------------------------------------- #अनारसे #पारंपारिक #रेसिपी #दिवाळी #फराळ #Anarse #Diwali #special #Faral #recipe #traditional #pure अनारसे कसे करावेत, अनारसे रेसिपी, खुसखुशीत अनारसे, अनारसा पारंपारिक रेसिपी, दिवाळी फराळ, दिवाळीचा फराळ कसा करावा, दिवाळीचे गोड पदार्थ, टिप्स, anarse kase karave, anarse recipe, khuskhushit anars, tasty anarse, anarsa paramparik recipe, Diwali faral, diwalicha faral kasa karava, diwaliche god padarth, Indian festival, traditional indian recipe, cooking tips, अनारसे,पारंपारिक,रेसिपी,दिवाळी,फराळ,Anarse,Diwali,special,Faral,recipe,traditional,pure,

Comment