#Sanjyotvaidya #गौरीवगणपतीचनातं #गौरीपूजन #गणेशोत्सव #जेष्ठकनिष्ठगौरी #गणेश #गणपती #आराध्यदैवत #गणेशचतुर्थी, #हरितालिका #अनंतचर्तुदर्शी, #गणेशाचंलग्न #रिध्दिसिद्धी #गणेशाचीआई #शिवपार्वती #गणेश विसर्जन #आरती,प्रसाद,मोदक #गणेशोत्सवकैसेमनातेहै #गणेशोत्सवकसावकितीदिवससाजराहोतो #गणेशोत्सव कोणी सुरू केला?,किसीभी भगवान कि पुजा के पहेले गणेशजी की पुजा क्यो होती है #गणेशम्हणजेआराध्यदैवत #Gauriगौरीकौण #Ganesh #गणेशजीकेनामकाक्यामतलबहै #GauriaurGaneshkarelation
This video is regarding relation between Ganpati and Gauri in Indian Culture. What is importance of Gauri in Ganpati Festival.
Lord Ganesha is considered as the Lord of prosperity, wisdom and good fortune. ... He is also worshiped as the God of education, knowledge, wisdom and wealth. As Lord Ganesha is the remover of obstacles, he is worshiped before the worship of any other God and during the inaugurations of any special occasion.
गणेशोत्सव का साजरा करतात व त्यामागे काय उद्देश आहे? तो किती दिवस साजरा होतो? गणेशाच्या स्थापनेची काय पध्दत आहे?
महाराष्ट्र , गुजरात, आंध्रप्रदेश किबहूना संपूर्ण भारतातच गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. १८३२ साली लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. १० दिवसाकरिता साजरा होणाऱ्या या सोहळ्यात अतिशय आनंद उत्साहाचे वातावरण असते.
यानंतर येतात गौरी...
गौरी या गणेशाच्या नक्की कोण? हा नेहमीच विचारला गेलेला प्रश्न. त्या बहिणी? बायका? कि प्रत्यक्ष पार्वतीच रूप? वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी उत्तर येतील, पण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची बहिणी मानण्याची प्रथा आहे.
उत्तर काहिही असेल तरी गौरी हि माहेरवाशीण असून त्या तीन दिवसात तीचे अनेक प्रकारे कोडकौतुक केले जाते हे निश्चित.... असे कोडकौतुक आपणही आपल्या नणंदेचे करा व हे भाऊबहिणीचे नात अधिक घट्ट करावे , हिच तर यामागची शिकवणच या निमित्ताने हे गौरी गणेश आपणास देऊन जातात.
आजकाल विभक्त कुटुंब पध्दतीमुळे दुरावत चाललेल्या नातेसंबंधाना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाच्या या सणाबद्दल जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
#GANESH UTSAV, #GAURI GANPATI, #RIDDHI AND SIDDHI
Sanjyot Vaidya - Parenting Coach and Motivational Speaker. She runs Strawberry Group of School since 2004 and winner of some National and International awards in Education field.
_____________________________________________________________________________________
Follow Us On:
www.facebook.com/ Sanjyot Vaidya
www.facebook.com / Strawberry English Medium School
_____________________________________________________________________________________
Other Videos Link:
1.पालकत्व एक कला : काही कौशल्य आत्मसात करूया !
Parenting is an Art : Lets learn some Skills| Sanjyot Vaidya Parenting Coach
https://youtu.be/D9E8lZg0XJs
2. पालकत्वाची अत्यंत महत्त्वाची सूत्रे |
Very Important Parenting Tips| Sanjyot Vaidya Parenting Coach|
https://youtu.be/x-vpZxuuRF8
:
3.तुमची मुलं हटटी आहे ? हे नक्कीच करून बघा ।
Is Your Child Stubborn ? Then Try This | Sanjyot Vaidya Parenting Coach |
https://youtu.be/QqC-GxKAiOg
4. पालकांच्या चुका मुलांच आयुष्य बरबाद करू शकतात!!
These Mistakes can Destroy Whole life of Our Kids!!|
Sanjyot Vaidya Parenting Coach |
https://youtu.be/A5JC0ONjbzA
5.कधीही या तीन चुका करू नका (मराठी)|
Do not Commit These Mistakes Sanjyot Vaidya Parenting Coach|
https://youtu.be/JgihVMQ7D6o