MENU

Fun & Interesting

सगळ्यात सोपी पद्धत, कुकर मध्ये बनवा मस्त मोकळी चमचमीत चिकन दम बिर्याणी | 1/2 kg Chicken Dum Biryani

Marathi Kitchen 48,732 3 weeks ago
Video Not Working? Fix It Now

#biryani #chickenbiryani #dumbiryani #cooker #biryaniinpressurecooker साहित्य १/२ किलो चिकन १/२ किलो अख्खा बासमती तांदूळ (२ १/२ कप) ३-४ कांदे तळण्यासाठी ३-४ चमचे साजूक तूप वाटण ७-८ भिजवलेले काजू १ टोमॅटो मॅरिनेशनसाठी ३/४ कप दही १/२ कप पुदिना १/४ कप कोथिंबीर १ tbs आलं लसूण पेस्ट तळलेला कांदा १ tbs बिर्याणी मसाला १ tsp लाल तिखट २-३ हिरवी मिरची १/२ चमचा हळद १ चमचा घरगुती मसाला लिंबू मीठ १ tbs साजूक तूप भातासाठी गरम मसाले २-३ दालचिनीचे तुकडे 3-4 लवंग १/२ लिंबू 10-12 मिरी १ मोठा चमचा तेल तांदळाच्या तिप्पट पाणी दुधात भिजवलेले केशर (Optional) बिर्याणी मसाला १ tbs धणे 1-२ तमालपत्र २ दालचिनीचे तुकडे २ लवंग २ वेलदोडे १ मसाला वेलची १/२ स्टारफुल १/२ जावित्री १ tsp शहाजिरे 10-12 मिरी १ tsp बडीशेप जायफळ तुकडा ************************************* Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU Mixing bowl - https://amzn.to/38tND85 Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o Appe pan - https://amzn.to/2BG1kFd *************************************************** Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/ Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/ For Business enquiries [email protected] साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/

Comment