गुरुवार दि. 06/01/22 रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी "उन्हाळी टोमॅटो व्यवस्थापन" या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास लाइव्ह आल्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा.