#mahajanguruji #गुरूजी #महाजन #meshrashifal #Taurus zodiac sign वृषभ रास आपली जन्मताच वृषभ आहे का असल्यास हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत उपयोगाचा आहे वृषभ राशींच्या मंडळींचा स्वभाव गुण वैशिष्ट्य नाशिक साठी उपयुक्त असणारे व्यवसाय कार्यक्षेत्र आजारपण कुठल्या गोष्टींपासून आपण स्वतःला वाचवावे वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल असणारा रंग कोणते रत्न धारण करावे कुठल्या दिवसाचा उपास करावा कुठल्या देवाची उपासना करावी याबद्दल माहिती देणारा महाजन गुरुजी यांचा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा...