MENU

Fun & Interesting

उन्हाळ्यातील सुट्टीसाठी कोकणातील सर्वोत्तम ठिकाण | नदीकाठचा नाष्टा | जंगल भटकंती | जंगलाचे शेतकरी

Mukta Narvekar 53,117 11 months ago
Video Not Working? Fix It Now

🌿 वानोशी फॉरेस्ट होमस्टे चे डिटेल्स 🌿 Contact Pravin Desai : +91 94058 33691 Website : https://www.vanoshiforesthomestay.in/ उन्हाळ्यात आल्हाद देणारं ठिकाण.. आता उन्हाळा सुरू होईल. सुट्टयापण सुरू होतील. अश्या वेळेस आपण नदीकाठ, जंगल असलेलं ठिकाण शोधत असतो. असं ठिकाण कोकणातल्या दोडामार्ग मध्ये आहे. वानोशी फॉरेस्ट होमस्टे. इथे मी सकाळी नदीकाठी बसून, नदीचा आवाज ऐकत मस्त नाष्टा केला. घावणे आणि चटणी. कमाल अनुभव होता. त्यानंतर मी गेले तिलारीचे जंगल बघायला. इथे लवकर गेल्यावर छान पक्षीनिरिक्षण करता येतं. यावेळी तिथे गजराजाच्या खुणा दिसल्या. पुढे एका एका देवराईत गेले तेव्हा कैक भलीथोरली झाडं होती. त्यांच्याजवळ बसलं की झाडाच्या कुशीत बसल्यासारखं वाटतं अगदी. संध्याकाळी गेले जंगलाचे शेतकरी बघायला. ही पण वाट नदीकाठाने जाते. कुळागराच्या छायेतून चालणं अप्रतिम अनुभव आहे. तुमच्या मुलांना लहानपणापासूनच निसर्गाची, त्याच्या जादूची ओळख करून द्यायची असेल, त्यांना मातीशी, पाण्याशी जोडायचं असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. हा सगळा अनुभव या एपिसोडमध्ये आहे. तर नक्की बघा. The music in this video is from Epidemic Sound https://www.epidemicsound.com/referral/0vjd9y Cinematography And Editing Rohit Patil and Sayali Mahajan Follow me on Insta https://www.instagram.com/mukta_narvekar My fb page https://www.facebook.com/MuktaNarvekarVlogs/?modal=admin_todo_tour #kokan #jungle #river #vacation

Comment