आता शेवया बनवायला बाहेर जाण्याची गरज नाही,घरच्याघरी आजींच्या पद्धतीने बनवा पाटावरच्या शेवया | Sevaya
#शेवया #Shevaya #उन्हाळी_रेसिपी
साहित्य -
2 वाटी पीठ / मैदा
1 वाटी रवा
पाणी
चवीनुसार मीठ
Ingredients-
2 bowl flour / multi purpose flour
1 bowl semolina
Water
Salt as per taste