नउवारी व सहावारी सडी येथे शिवून मिळेल 🤩 | अनिता क्रिएशन्स | DADAR
नमस्कार मित्रानो 🙏🏻
नऊवारी साडी शिवून हवी आहे ती सुद्धा तुमच्या बजेटमध्ये तर चला पाहूया आज असं दुकान जिथे नऊवारी साडी तुमच्या बजेटमध्ये शिवून मिळेल. त्यासाठी तुम्हाला यायचं आहे अनिता क्रिएशन ह्या दुकानांमध्ये मध्ये हे दुकान दादर ईस्ट ला स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे सर्व प्रकारच्या नवर्या साड्या तुमच्या मापाप्रमाणे शिवून मिळतील त्यांची सुरुवात आठशे रुपयापासून ते दीड हजार रुपये पर्यंत आहे.. त्यामध्ये तुम्हाला पेशवाई राजलक्ष्मी अप्सरा ब्राह्मणी शाही मस्तानी लावणी मराठमोळी अशा प्रकारच्या नऊवारी साड्यासाड्या शिवून मिळतील. तसे त्यांच्याकडे सहावारी साडी सुद्धा शिवून मिळेल आणि लहान मुलींच्याही नऊवारी साड्या शिवून मिळतील... तसेच साड्यांपासून सुंदर सुंदर असे लहान मुलींचे फ्रॉक सुद्धा शिवून मिळतील.. आणि बटवा ओटी बॅग आणि हँडबॅग अशाही पारंपारिक पद्धतीच्या साड्यांपासून बनवलेल्या वस्तू मिळतील.. तर तुमच्या मापाच्या चापून चोपून अंगाला बसणाऱ्या अशा सुंदर वेगवेगळ्या डिझाईनच्या नऊवारी साड्या शिवून घेण्यासाठी अनिता क्रिएशन या दुकानाला भेट द्या. तुम्ही अनिता क्रिएशनला तुमची साडी आणून द्या आणि हवी तशी नऊवारी शिवून घ्या ते पण तुमच्या बजेटमध्ये..
धन्यवाद 🙏🏻
Follow Me On
Instagram :
https://www.instagram.com/abhisonalivlogs
Facebook :
https://www.facebook.com/abhishek.more.501
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा , शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका
धन्यवाद 🙏🏻😊
#nauvarisaree #sahawarisaree #nauvari #nauvarisadi #nauvaristitching #readytowear #sareestitching #saree #dadarmarket #tradionalfrock #abhisonalivlogs #shoppingvlog #marathivlogs