पारंपारिक चवीचा अस्सल "मालवणी मसाला" मिरची कोणती घ्यावी?गरम मसाल्याचे प्रमाण काय असावं?सविस्तर कृती
1 किलो मिरच्यांकरिता मसाल्याचे अचूक प्रमाण👇( हा मसाला बऱ्यापैकी स्ट्रॉंग होतो तुम्हाला हवं असल्यास थोडं थोडं गरम मसाल्यांचे प्रमाण कमी केलं तरीही चालेल)
200 ग्रॅम लवंगी मिरची
200 ग्रॅम पांडी किंवा गुंटूर मिरची
200 ग्रॅम रेशम पट्टी मिरची
200 ग्रॅम शंकेश्वरी मिरची
200 ग्रॅम काश्मिरी किंवा बेडगी मिरची
100 ग्रॅम धने
40 ग्रॅम स्टार फुल
40 ग्रॅम मसाला वेलची
40 ग्राम दालचिनी
40 ग्रॅम काळीमिरी
40 ग्रॅम मोहरी
20 ग्रॅम लवंग
20 ग्रॅम नाकेश्वर
20 ग्रॅम साधे जिरे
20 ग्रॅम शहाजिरे
20 ग्रॅम बडीशेप
20 ग्रॅम जावंत्री किंवा (जायपत्री )
20 ग्रॅम मायपत्री म्हणजे (लाल फुल)
10 ग्रॅम कबाब चिनी
10 ग्रॅम हिरवी वेलची
10 ग्रॅम मेथी दाणे
10 ग्रॅम तिरफळ
10 ग्रॅम तीळ
10 ग्रॅम खसखस
10 ग्रॅम तमालपत्र
1 जायफळ
10 ग्रॅम खडे हिंग
10 ग्रॅम हळकुंड
20 ग्रॅम खडे मीठ
मी यामध्ये दगडफूल घातलं नाहीये पण घालायचं असल्यास 10 ग्रॅम घालावे
#malavanimasala
#kokanimasala
#sathavanichamasala
#gharaghutilaltikhat
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi