MENU

Fun & Interesting

हिवाळ्यासाठी उपयुक्त डिंकाचे लाडू /सांधेदुखी व कंबर दुखीवर गुणकारी/ dinkache ladoo recipe in marathi

Priyas Kitchen 216,498 1 year ago
Video Not Working? Fix It Now

साहित्य व प्रमाण (या प्रमाणात साधारण 45 ते 48 लाडू तयार होतात ) 250 ग्रॅम सुके खोबरे, 250 ग्रॅम खारीक पावडर 200 ग्रॅम डिंक 100 ग्राम काजू 100 ग्राम बदाम 100 ग्रॅम अक्रोड 100 ग्रॅम हलीम 150ग्रॅम मखाने 350 ते 400 ग्रॅम साजूक तूप 300 ग्रॅम गूळ एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर एक चमचा जायफळ पावडर एक टेबलस्पून खसखस साहित्याचे प्रमाण वाटीने तीन वाट्या खोबऱ्याचे काप दोन वाट्या खारीक पावडर तीन वाट्या गूळ तीन ते चार वाट्या तूप एक वाटी अळीव दोन वाट्या डिंक एक वाटी गोडांबी एक वाटी बदाम एक वाटी काजू, एक वाटी अक्रोड पाच ते सहा वाट्या मखाने एक चमचा वेलची पावडर एक चमचा सुंठ पावडर एक चमचा जायफळ पावडर एक टेबलस्पून खसखस पिस्त्याचे काप सजावटीसाठी #priyaskitchen #डिंकाचेलाडू #saritaskitchen #madhurasrecipemarathi #dinkacheladoo #dinkacheladu #dinkladoo

Comment