MENU

Fun & Interesting

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran

Video Not Working? Fix It Now

समृद्ध खाद्यसंस्कृती जपण्यात कोल्हापूरच्या माणसाच्या रोजच्या सवयी कारणीभूत आहेत. इथला माणूस वरून कमालीचा तिखट वाटत असला तरी त्याच्या स्वभावातून तो गुळाच्या गोडव्यासारखा असतो. रोजचं जेवण जरी साधं असलं तरी त्याला आमटीत तवंग लागतोच. वरण वगैरे प्रकार आजारी माणसांसाठी राखीव ठेवला जातो. आवडीनिवडीनुसार खाण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी आमटी मात्र भुरकन प्यायली जाते.
मांसाहारी जेवणातला फरक खडानखडा खाणाऱ्याला. मांसाहारी जेवणातील भेसळ कटाक्षाने ओळखली जाईल इतपत चव इथल्या खाणाऱ्याच्या जिभेवर आहे. तांबडा-पांढरा रस्सा म्हटलं की, राज्यातील कोणत्याही खाद्यप्रेमींच्या डोळ्यासमोर आपोआप कोल्हापूर येते

कोल्हापूरला ऐतिहासिक, पारंपरिक वारशासोबत समृद्ध खाद्यसंस्कृतीचं देणं लाभलं आहे. इथला रांगडेपणा जसा जगभरात पोहोचला अगदी त्याचप्रमाणे गेल्या दशकभरात कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने बाळसे पकडत 'लोकल टू ग्लोबल' प्रवास केला.

महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटलं आणि झुणका भाकरीचे नाव घेतलं नाही असं होणं शक्यच नाही. झुणका आणि भाकरी ही तर महाराष्ट्राची शान आहे. सर्वात महत्वाचा महाराष्ट्रीय पदार्थ ज्याशिवाय महाराष्ट्राचा मेन्यू पूर्णच होत नाही.

रानात बसून चुलीवरची भाजी भाकरी खाणे म्हणजे नशीबच लागते , थंडी सुरु झाली कि सगळी रान हिरवीगार दिसू लागतात आणि कोल्हापूरच्या प्रत्येक घरात एकाच पदार्थ दिसणार तो म्हणजे पावट्याचं कालवण , तव्यात खरडून केलेलं पावट्याच कालवण , चुलीवरची गरम गरम भाकरी आणि रानातली ताजी ताजी भाजी खायला नशीब लागतं तर बघूया आपल्या आजी आणि काकूंनी राणातलं जेवण कसं केलं ते , धन्यवाद .

Watch all videos - playlist
https://www.youtube.com/watch?v=DfW96uR_R34&list=PLfI8EdwY15zRJ3i90VilsDu5EQdl5oyVI
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - https://www.facebook.com/gavranekkharichav

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
https://youtu.be/zTfzlvqzvD8

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
https://youtu.be/1-NqpfobEgY

Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
https://youtu.be/dznqxkYK5o0

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
https://youtu.be/qqST_81t60o

village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
https://youtu.be/UYgzy0bszPs

Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
https://youtu.be/993VXBemzT8

Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
https://youtu.be/tzOM7Ja-GAI

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
https://youtu.be/Pn6MhdFUu4I

खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
https://youtu.be/bKcfoRcg45o

They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
https://youtu.be/uiJWjKcJ6-o


झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
https://youtu.be/YocPpIz6PA4

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
https://youtu.be/xOGUKCYZIek

chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
https://youtu.be/_mriImEsB-w

Comment