MENU

Fun & Interesting

मातीची भांडी चिरतात फुटतात,झिरपतात का ? २ वर्षापर्यंत घट्ट टिकण्यासाठी आजींनी सांगितली पूर्ण माहिती

Video Not Working? Fix It Now

पूर्वीच्या काळी मातीच्या भांड्यांमध्ये जेवण केले जायचे. घरात वेगवेगळ्या आकाराची मातीची भांडी असायची. मातीचा चिखल बनवून त्याला आकार दिला; जातो.याला व्यवस्थित सुकवल्यानंतर आगी मध्ये भाजले जाते. काळी माती आणि लाल मातीचा वापर करून भारतात भांडी बनवली जातात. वेगवेगळया ठिकाणावर आणि उपलब्धतेनुसार काळी माती आणि लाल माती वापरली जाते मातीचा तवा, मातीचा टोप, मडकं अशा भांड्यांमध्ये जेवण केले जायचे. खिशाला परवडणारी अशी मातीची भांडी असल्यामुळे स्वयंपाकघरात मातीची भांडी असायची. पण बजेटमध्ये असण्यासोबतच मातीची भांडी ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे देखील सिद्ध झाले आहे. मातीच्या भांड्यातून जेवल्यामुळे अनेक पोषक तत्वे मिळतात. हल्लीच्या काळात स्टील, कॉपर बॉटम अशी वेगवेगळी भांडी मिळत असल्यामुळे मातीची भांडी सर्रास आणि फार ठिकाणी मिळत नाहीत. पण अनेकांनी पुन्हा एकदा मातीची भांडी वापरायला घेतली आहेत. Watch all videos - playlist https://www.youtube.com/watch?v=DfW96uR_R34&list=PLfI8EdwY15zRJ3i90VilsDu5EQdl5oyVI आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद . 🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.facebook.com/gavranekkharichav 🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा https://www.youtube.com/c/gavranekkharichav 🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा https://www.instagram.com/gavranekkharichav 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala https://youtu.be/qqST_81t60o आजीचं जुनं उन्हाळ्यातील पौष्टीक थंडगार जेवण शरीरातील उष्णता कमी करणार | उन्हाळा वाटेल थंडीसारखा https://youtu.be/ngvKiFrGOBM वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav https://youtu.be/WkCWndC0XtY होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe https://youtu.be/QH4rw-8V7pY आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran https://youtu.be/4BAfdUMc14Y आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/6s-kb4SLWTI अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav https://youtu.be/DvHnC2QFFEg कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes https://youtu.be/1-NqpfobEgY गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari https://youtu.be/zTfzlvqzvD8 आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav https://youtu.be/Pn6MhdFUu4I झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking https://youtu.be/UYgzy0bszPs कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village https://youtu.be/tzOM7Ja-GAI चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe https://youtu.be/cPoZnOp_iQU न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क https://youtu.be/wY6UEZv8NtY आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton https://youtu.be/3sb6BMvmNMA पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन https://youtu.be/kkcnS8LZNvI आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari https://youtu.be/-5W4pN9FH5o खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav https://youtu.be/bKcfoRcg45o खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran https://youtu.be/xOGUKCYZIek #gavranekkharichav #chulivaril_jevan #matichibhandi #marathirecipe #maharashtrianrecipe

Comment