MENU

Fun & Interesting

ह.भ.प.माधवजी महाराज रसाळ यांचे दत्त जयंती निमित्त किर्तन.

Swarsadhana Bhajansandhya 22,085 2 years ago
Video Not Working? Fix It Now

This is Official YouTube Channel Of Swarsadhana Bhajansandhya. Mr.Malhari Sodanwar is Indian bhajan singer. Swarasadhana Bhajansandhya channel uploads videos of Marathi Hindi Bhajans, Bhavgeet, Bhakti Geet, Ghazal, Qawwali, Devotional Geet, Bharud, Gavalan, Kirtan and other cultural programs. नमस्कार मी मल्हारी सोडनवर स्वरसाधना भजनसंध्या युट्यूब चॅनेलचा प्रमुख.मी स्वता एक क्लासीकल भजन गायक आहे तसेच पुणे ग्रामिण पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. स्वरसाधना भजनसंध्या ग्रुप हा मराठी हिंदी भजन,भावगित,भक्तिगित,गजल,कव्वाली,देशभक्तिपर गितांचा बहारदार कार्यक्रम सादर करतो.आम्ही आमच्या कार्यक्रमाचे व महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचे सर्व व्हीडीओ या चॅनेलवर अपलोड करतो तसेच आपनास या चॅनेलवर किर्तन,संगीत कार्यक्रम,ईतर ॲक्टिविटी व मनोरंजनाचे व्हीडीओ पहावयास मिळतील. आपन आपल्या वाढदिवस,वास्तुशांती,जयंती पुण्यतिथी किंवा ईतर कोनत्याही निमित्ताने आमचा कार्यक्रम आयोजित करू शकता.आमचा कार्यक्रम कोणास आयोजित करायचा असल्यास 8007450001 या नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद. https://www.youtube.com/channel/UCev85fQFBcsCyo96_MZVUNQ [email protected] http://instagram.com/swarsadhana_bhajansandhya https://www.facebook.com/malhari.sodanwar?mibextid=LQQJ4d

Comment